या कोविद् मुळे घरात बसून बसून वैताग आला होता कधी बाहेर पडून सह्यद्रित् जातो असं झालं होत अचानक lockdown शिथिल झालं आणि क्षणाचाही विचार न् करता निघालो बाहेर बरोबर मास्क सॅनिटाइजर, आणि सोसिअल डिस्टन्स म्हणून आम्ही मोजके मित्र निघालो मलज दरमजल् करत पोहचलो कळसुबाई शिखरचा पयथ्याला सकाळचे 4वाजले होतें तेथील समाधान हॉटेल ला फ्रेश झालो आणि चाहा घेऊन ट्रेक ला सुरुवात केली चालतांना अवघड वाटत नव्हतं पण खडी चढाई असल्यामुळे थोडं थकल्यासरखे होत होत पण आम्ही जस जसं वरती चढत जात होते तस डोळ्यांना समोर दिसणारे दृश्य वरती जाण्यासाठी ताकत देत होत आणि आम्ही एक एक स्टेप चालत होतो अचानक समोर बाबांनी गॉड आवाज देत ''पोरांनो सरबत ,च्याह काय् घेता का आणि आम्ही सरबत साठी ऑर्डर दिली काकांनी चार ग्लास समोर केली प्यायलो आणि पुन्हा ट्रेक सुरु केला पायवाट संपली आणि शिडी चा मार्ग सुरु झाला सरळ चढ चढून गेल्यावर जे पठार लागत तिथे पोचल्यावर इतक्या वरती आल्याचं सुख काय असतें ते डोळ्यात साठवून पुन्हा चढाई सुरु झाली शिखरापाशी असणाऱ्या खाण्याचा ठिकाणी पोचलो सकाल् चे 6:३० वाजले होते आणि सूर्योदयाला काही मिनटे शिल्लक होती येथून 10 मिनट चाललं कि आपण शिखराचा टॉप ला पोचतो आम्ही 10 मिनिटातच टॉप गाठला आणि शब्दात वर्णन न् करतां येणार दृश्य पाहात होते उंचावर असल्या मुळे अंगाला थंडावा जाणवत होते समोर सुर्य नारायण आपली किरण हळूहळू विस्तरत् होते आजूबाजूला सर्व सोनेरी भासत होत आजूबाजूला दिसणार विहङम् दृश्य पाहण्यासाठी हा अट्टाहास सार्थकी लागल्या सारखे वाटले उजव्या बाजूला भंडारदरा जलशय् तर जाणू ढगांमध्ये लपून बसला होता मग तुम्ही येताय् ना 7083626314